ठाण्यातील नाल्यात सापडले नवजात मगरीचे पिल्लू

ठाणे – वागळे इस्टेट येथील रामनगर परिसरातील नाल्यास एक दीड ते दोन आठवड्याचे एक लहान मगरीचे पिल्लू सापडले आहे. सध्या हे नवजात मार्श प्रजातीच्या मगरीचे पिल्लू पुनर्वसू फाउंडेशन या वाइल्ड … Continue reading ठाण्यातील नाल्यात सापडले नवजात मगरीचे पिल्लू